In my presence, Numerous workers attended the Ghatkopar East Assembly Public Relations Office and joined the BJP

Posted by admin
Category:

देशाचे पंतप्रधान श्री. @narendramodi जींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जींच्या विचारांनी प्रेरित होऊन माझ्या उपस्थितीत वॉर्ड क्रमांक 131 मधील शिवसेना(उबाठा) गटातील प्रमुख पदाधिकारी श्री राजेश राणे व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी घाटकोपर पूर्व विधानसभा जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रसंगी श्री अशोक राय,श्री विकास कामत, श्री भालचंद्र शिरसाट,श्री सुरेश गोलतकर, श्री जय देसाई, श्री अविनाश जाधव, श्री देवेन चीतालिया, श्रीमती दिपालीताई शिरसाट, श्रीमती अनुताई खत्री, श्रीमती विना लाड, श्रीमती इंदुबेन उपाध्याय, श्रीमती प्रिया बने, आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Image
Image

Image

Leave a Reply

Open chat
Powered by