Handed over a check as financial help to the family who suffered an unfortunate accident at Rajawadi in Ghatkopar East

Posted by admin
Category:

घाटकोपर पूर्व मधील राजावाडी येथे घर खचल्यामुळे दुर्दैवी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत नरेश पालांडे व त्यांच्या मातोश्रीवर काळाने घाला घातला. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे आज धनादेश सुपूर्द केला. यावेळी श्री विद्युत काजी, श्री दिलीप लीलानी, श्री देवेन चितालिया, श्री विद्याधरन मेनन, श्री उमेश वर्मा आदी उपस्थित होते.

Image

Image

Leave a Reply

Open chat
Powered by