Interacted with citizens in Jagar Mumbaicha Programme organized by BJP Mumbai
लांगूलचालन, तुष्टीकरण, भ्रष्टाचार, घराणेशाही याविरुद्ध मुंबईकरांचा लढा. आज भाजपा पश्चिम महाराष्ट्र आघाडी मुंबई मार्फत पंतनगर, घाटकोपर पूर्व येथे जागर मुंबईच्या अंतर्गत जाहीर सभेचे आयोजन केले. या सभेला माझ्या समवेत आमदार श्री. @AmeetSatam ,श्री….


