घाटकोपर पूर्व विधानसभा मतदासंघातून माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 125 मधून भव्य पदयात्रेचे आयोजन
सिर्फ बातें नहीं, करेंगे सच्चे प्रयास; वादे नहीं, हर कदम पर होगा विकास आज माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 125 मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये मी व्हीलचेअरवर बसून नागरिकांची भेट घेत प्रचार केला….