LED Polkhol Ratha was launched by me, near Neo Welcome Hotel at Ghatkopar West
महानगरपालिका सत्ताधाऱ्यांविरुद्ध भाजपाच्या पोलखोल अभियानाची आज घाटकोपर मध्ये सुरवात करण्यात आली. या प्रसंगी घाटकोपर पश्चिम येथे निओ वेलकम हॉटेल जवळ, माझ्या हस्ते एल.ई.डी पोलखोल रथाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमावेळी श्री विनायक कामथ,…