Attended a meeting held in Mumbai under BJP’s booth empowerment campaign
आज मुंबईत भाजपच्या बूथ सशक्तीकरण अभियाना अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित होतो. यावेळी माझ्यासोबत सर्व नेते व आमदार उपस्थित होते.
आज मुंबईत भाजपच्या बूथ सशक्तीकरण अभियाना अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित होतो. यावेळी माझ्यासोबत सर्व नेते व आमदार उपस्थित होते.
सत्तेत येण्यासाठी साधुसंताना आणि जैन समाजला कत्तलखाण्याविषयी आश्वासने दिली होती ती सत्तेत आल्यानंतर ४०० कोटींच्या टेंडर घोटाळ्यासाठी पूर्णपणे मोडीत काढली यावरूनच या वसुली सरकार चे जनतेवरचे प्रेम आणि पैशावरचे प्रेम दिसून येते.या प्रकरणी…
Today Shilanyas ceremony was held at Jain Temple (Derasar), in One Earth, Naidu Colony Ghatkopar East. This event was attended by citizens in large numbers.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिम्मित मुथ्थुमरियम्मा देवी मंदिर, घाटकोपर पूर्व येथे श्री राजू बर्गे यांच्यातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी श्री अनिल झोरे,श्री अशोक राय,श्री आनंद…
घाटकोपर येथे खासदार खेळ महोत्सवांतर्गत कॅरम स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.या स्पर्धेत ईशान्य मुंबईचे खासदार श्री Manoj Kotak यांच्यासह कॅरम खेळण्याचा आनंद लुटला.याप्रसंगी श्रीमती बिंदू त्रिवेदी,श्री रवी पुज,श्री विकास कामत,वरिष्ठ भाजप कार्यकर्ते,पदाधिकारी आणि खेळाडू…
Today along with AMC Shri Sonawane-NWard & MyBmc Authorities conducted a joint visit at Br Nath Pai Nagar, Ghatkopar East, addressing various issues such as Digging of Roads by BMC towards Water Line…
आज MyBmc च्या एन विभागात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.पूजेचे औचित्य साधत सत्यनारायणाचे दर्शन घेतले व महानगरपालिकाचे उपायुक्त श्री क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त श्री सोनवणे, सहाय्यक अभियंता श्री बेलदार यांची भेट घेतली. यावेळी…
आज घाटकोपर पूर्व येथे 90 फिट रोड वर सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामा विषयी गरोडिया फेडरेशन च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची, खासदार श्री Manoj Kotak जी यांच्यासह माजी नगरसेवक श्री Bhalchandra Shirsat यांनी भेट घेतली व…
मा. Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वात हुतात्मा चौक येथे महाराष्ट्रदिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी खासदार श्री Manoj Kotak जी, मुंबई भाजपा अध्यक्ष श्री Mangal Prabhat Lodha जी, आमदार श्री Adv. Ashish Shelar – ॲड….