मा. श्री रामदास आठवले जी यांच्या उपस्थितीत भव्य रथयात्रेचे आयोजन
राष्ट्र प्रथम, नंतर पार्टी शेवटी स्वतः आज माझ्या प्रचारार्थ मा. केंद्रीय राज्य मंत्री मा. श्री रामदास आठवले जी व श्री परमेश्वर कदम यांच्या उपस्थितीत माता रमाबाई आंबेडकर नगर येथे भव्य रथयात्रा काढण्यात आली….