लक्ष्मी नगर येथील श्री दत्त मंदिराचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न
श्री गुरुदेव दत्त ! आज माझ्या हस्ते देवपूजा सहकारी गृहनिर्माण संस्था, रामेश्वर मंदिराच्या बाजूला लक्ष्मी नगर येथील श्री दत्त मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माझ्यासमवेत श्री अजय बागल, श्री अविनाश जाधव, श्री.धर्मेश गिरी,…