16
Jan
“राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयोजित जीना_इसका_नाम_है संगीत कार्यक्रमाला राहिलो उपस्थित “
Category:

आज मा. खासदार श्री @manojkotak_bjp जी समवेत,श्री प्रवीण छेडा यांनी शो मॅन राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जीना_इसका_नाम_है या संगीत कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच वरिष्ठ नागरिकांना आयुष्यमान…

8
Jan
घाटकोपर मधील विविध समस्यांबाबत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांसह आयोजित बैठकीत उपस्थित
Category:

आज बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभाग येथे घाटकोपर मधील विविध समस्यांबाबत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी झालो. या बैठकीत मेट्रोचे थांबलेले काम, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत पार्किंग, अनधिकृत रिक्षावाले, घाटकोपर मधले ट्राफिक, विकासकामार्फत गिळंकृत केलेला…

8
Jan
“स्वामी ओम गगनगिरी महाराज यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवराज परिवारातर्फे आयोजित आदरांजली कार्यक्रमाला उपस्थित “
Category:

स्वामी ओम गगनगिरी महाराज यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घाटकोपर पूर्व मध्ये त्यांच्या शिवराज परिवारातर्फे आदरांजली कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी श्री भालचंद्र शिरसाट,श्री जय देसाई,श्री बाबू दरेकर,श्री धर्मेश…

6
Jan
घाटकोपर पूर्व येथे वॉर्ड क्र 131 मध्ये जनता दरबाराचे आयोजन
Category:

जनहित सर्वोपरि!! आज वॉर्ड क्र 131 मध्ये समर्थ सेवा संघ कार्यालय, संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर, घाटकोपर पूर्व येथे जनता दरबार आयोजित केला होता. या दरबारात नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या व समस्या लवकरात लवकर…

5
Jan
घाटकोपर विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्र 125 मध्ये आयोजित जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Category:

माझ्या घाटकोपर पूर्व येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेतला. यास स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माझ्या घाटकोपर विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्र 125 मध्ये सेवा संघ कार्यालय, पंतनगर गणेश मंदिर समोर आयोजित करण्यात आलेल्या…

3
Jan
मुत्तुमारिअम्मा मातेचे दर्शन व जनता दरबाराच्या आयोजनाने नव वर्षाचा आरंभ
Category:

जनता दरबाराने नूतन वर्षाचा शुभारंभ! आज वॉर्ड क्र. 133 मधील मुत्तुमारिअम्मा मातेचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. याप्रसंगी माझ्या घाटकोपर पूर्ववासीयांच्या सुख-समृद्धीसाठी मातेच्या चरणी प्रार्थना केली. तसेच या नव वर्षाची सुरूवात ही जनता…

1
Jan
“बेस्ट कॅश्युरीना कॉ. ऑप. हौ. सोसायटी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त फडकवला राष्ट्रध्वज “
Category:

जय हिंद आज बेस्ट कॅश्युरीना कॉ. ऑप. हौ. सोसायटी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्र ध्वज फडकवला. यावेळी माझ्यासह श्री भालचंद्र शिरसाट,श्री. जय देसाई,श्री बाबू दरेकर,श्री धर्मेश गिरी, श्री तुषार कांबळे,श्री देवेन चितलिया,श्री योगेश ससाने,श्री…

24
Dec
श्री दत्त जयंती निमित्त घाटकोपर पूर्व केंद्राच्या वतीने आयोजित अखंड सप्ताहास भेट
Category:

श्री गुरुदेव दत्त!श्री स्वामी समर्थ! अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित घाटकोपर पूर्व केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या श्री दत्त जयंती निमित्त अखंड सप्ताहाला भेट दिली. श्री स्वामी समर्थांचे चे भक्तिभावाने…

12
Dec
“दत्तदिगंबर सोसायटीमध्ये दत्तजयंती उत्सवानिमित्त ज्ञानयज्ञ व किर्तन सप्ताहात उपस्थित”
Category:

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…दत्त जयंती निमित्त दत्तदिगंबर सोसायटी, गौरीशंकर वाडी नं 1 मधील स्वानंद सुखनिवासी तपोनिधी गणेशनाथ महाराज सेवा मंडळ द्वारा आयोजित दत्तजयंती उत्सवानिमित्त ज्ञानयज्ञ व किर्तन सप्ताहाला भेट दिली. सदर प्रसंगी…

Open chat
Powered by