Felicitated by Mithila Co-operative Housing Society in Kamagalli, Ghatkopar East.
घाटकोपर पूर्व येथील कामागल्ली मधील मिथिला को- ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीच्या आवारात माझ्या प्रयत्नाने लादिकरण करण्यात आले होते, याच पार्श्वभूमीवर सोसायटीकडून आज माझा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुवर्य श्री नवीन गोस्वामी, श्री @bmshirsat ,…