लक्ष्मीनगर, घाटकोपर पूर्व येथे शिवजयंती निमित्त आयोजित मिरवणुकीला भेट दिली
घाटकोपर पूर्व मधील लक्ष्मीनगर येथे तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपा उमेदवार श्री. मिहीर कोटेचा यांच्यासह भेट देऊन उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी…