श्री सिद्धिविनायक मंदिर पंतनगर येथे श्री गणेशाचे आणि साई पालखीचे आम्ही मनोभावे दर्शन घेतले
श्री साईबाबा मंदिर, Y.M.C.C वल्लभ बाग लेन,घाटकोपर पूर्व येथे श्रीराम नवमी निमित्त साई पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर पंतनगर येथे श्री गणेशाचे आणि पालखीचे आम्ही मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी…