माझ्या व भाजपा आमदार मा. श्री राम कदम जींच्यातर्फे मोफत काशी विश्वनाथ यात्रेचे आयोजन
कंकर-कंकर मेरा शंकर…मैं लहर-लहर अविनाशी हूं..मैं काशी हूं 🚩 माझ्या मतदारसंघातील घाटकोपरवासियांना काशी विश्वनाथांचे दर्शन घडवून आणण्यासाठी मी आणि घाटकोपर पश्चिमचे भाजपा आमदार मा. श्री राम कदम जी यांच्या संयुक्त विद्यमाने घाटकोपरवासियांसाठी मोफत…