शांती सागर मित्र मंडळातर्फे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सण दिवाळीचा क्षण उत्साहाचा ! आज शांती सागर मित्र मंडळातर्फे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थितांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. रवी पुज, श्री. भालचंद्र शिरसाट, श्री. राजाभाऊ गांगुर्डे, श्री. बापू…