दिवाळी व नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी न्यू पंत नगर, परिवर्तन सोसायटीमध्ये भेट
आज दिवाळी व नववर्षानिमित्त न्यू पंत नगर,परिवर्तन सोसायटीने दिलेल्या निमंत्रणावरून भेट दिली आणि उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह श्री रवी पूज,श्री भालचंद्र शिरसाट,श्री विकास कामत,श्री विद्युत काजी,श्री तुषार कांबळे,श्री जय देसाई,श्री हरीश…