“प्रभाग क्र. १३० येथे समाज कल्याण मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला राहिलो उपस्थित “
घाटकोपर पूर्व येथील प्रभाग क्र. १३० मध्ये माझ्या आमदार निधीतून श्रीमती रितू तावडे यांच्या समाज कल्याण मंदिराचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व…