Attended Deepavali Milan & cultural program at Girgaon Chowpatty conducted by BJP Mumbai

Posted by admin
Category:

भाजपा मुंबई तर्फे आज ठक्कर्स हॉल, गिरगाव चौपाटी, येथे दीपावली मिलन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी माझ्यासोबत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. @cbawankule जी, विधानसभा अध्यक्ष ॲड श्री. @rahulnarwekar जी मुंबई अध्यक्ष ॲड.श्री. @ShelarAshish जी, खासदार श्री. @manoj_kotak जी तसेच भाजपा खासदार, आमदार व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.

Image
Image

Leave a Reply

Open chat
Powered by