घाटकोपर पूर्व येथील अरुण वैद्य मैदानात अटल सामाजिक सांस्कृतिक संस्थेने आयोजित केलेल्या छठ पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.यावेळी माझ्यासोबत भाजपा मुंबईचे अध्यक्ष ॲड श्री.आशिष शेलार जी, खासदार श्री. मनोज कोटक जी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.