Airlifted and welcomed Indians trapped in Ukraine due to ongoing war between Russia and Ukraine

Posted by admin
Category:

भारताचे पंतप्रधान श्री Narendra Modi यांनी रशिया व युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करून मायदेशी परत आणण्याचे स्त्युत्य कार्य केले आहे.यासाठी त्यांना त्रिवार सलाम.केंद्रीय मंत्री श्री Piyush Goyal यांनी या 219 विद्यार्थ्यांचे स्वागत केले.मोदीजींच्या या विलक्षण कार्याचा मी साक्षीदार होतो. T-2 टर्मिनल मुंबई येथे पहिले विमान 8 वाजता दाखल झाले. मायदेशी परतल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी विमानतळावर मुंबई अध्यक्ष आमदार श्री Mangal Prabhat Lodha जी, खासदार श्रीमती Poonam Mahajan जी,आमदार श्री Atul Bhatkhalkar, आमदार श्री Captain Tamil Selvan,आमदार श्री Kalidas kolambkar आदी मान्यवर उपस्थित होते.

May be an image of one or more people and people standing

May be an image of one or more people, people sitting and people standing
May be an image of one or more people and people standing

No photo description available.

No photo description available.
May be an image of one or more people, people standing, indoor and text that says "ES निर्गमन AHΟM आगमन"

Leave a Reply

Open chat
Powered by