‘गरोडिया फिनलँड वे’ च्या उदघाटन सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून हजेरी!

Posted by admin
Category:

आज ‘गरोडिया फिनलँड वे’ या जागतिक दर्जाच्या Early Years Learning Centre च्या भव्य उदघाटन समारंभास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलो.लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाला आधुनिक तंत्रज्ञान, अभिनव पद्धती आणि बालमैत्रीपूर्ण शिक्षणाची जोड देणाऱ्या या केंद्रामुळे आपल्या परिसरातील शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.समारंभात शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा तयार करणाऱ्या संस्थेचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

Leave a Reply

Open chat
Powered by