“घाटकोपर पूर्व येथे पाक दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना आदरांजली देण्याच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राहिलो उपस्थित “

Posted by admin
Category:

घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या पाक पुरस्कृत दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या निरपराध भारतीय नागरिकांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी, माजी खा. श्री मनोज कोटक जी आणि भाजपा ज्येष्ठ नेते श्री प्रकाश मेहता जी या मान्यवरांच्या समवेत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by