“हिंदी हायस्कूल येथे भाजपा सदस्यता अभियानासाठी आयोजित सभेमध्ये राहिलो उपस्थित “
31
Jan
जय भाजपा, विजयी भाजपा
आज कॅबिनेट मंत्री, पालक मंत्री मुंबई उपनगर व भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड आशिष शेलारजी यांच्यासह भाजपा सदस्यता अभियानासाठी आज हिंदी हायस्कूल येथे उपस्थितांशी संवाद साधला आणि सदस्यता मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, अधिकाधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी आवाहन केले.
यावेळी भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#sadasyataabhiyan #bjpsadasyataabhiyan #BJP #AshishShelar #BJPMembershipDrive #JoinBJP #MembershipCampaign