“नीलयोग वेदांता को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, नित्यानंद नगर, घाटकोपर पश्चिम येथे आयोजित सत्यनारायण महापूजेला राहिलो हजर “
26
Jan
आज नीलयोग वेदांता को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी,नित्यानंद नगर,घाटकोपर पश्चिम येथील श्री सत्यनारायण महापूजेला उपस्थित राहून भगवंताचे दर्शन घेतले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री जय देसाई,श्री राजू बर्गे,श्री महादेव चंदनशिवे,श्री राजकुमार घोरपडे,श्री इमरान शेख,श्री नाना ताथेले,श्री कुठे साहेब,श्री सौरभ साहेब,श्री चंदन चौधरी आदी मान्यवरांसह गृह संकुलातील सभासद व रहिवासी उपस्थित होते.
#GhatkoparEast #SevaBhaviParagShah2_0