“अल्फा टॉवर, घाटकोपर एव्हेन्यू, नायडू कॉलनी येथे आयोजित सत्यनारायण महापूजेला उपस्थित “
26
Jan
आज अल्फा टावर,घाटकोपर एवेन्यू, नायडू कॉलनी येथील श्री सत्यनारायण महापूजेला उपस्थित राहून भगवंताचे दर्शन घेतले व उपस्थिततांना शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री जय देसाई,श्री तुषार कांबळे,श्री किशोर पाटील, श्री प्रशांत शेट्टी,श्री पुंडलिक अहिरे,श्री हिमांशू शाह,श्री इमरान शेख,श्री नाना ताथेले आदी मान्यवरांसह गृह संकुलातील सभासद व रहिवासी उपस्थित होते.
#SatyanarayanPooja #ghatkopar #SevaBhaviParagShah2_0