“बेस्ट कॅश्युरीना कॉ. ऑप. हौ. सोसायटी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त फडकवला राष्ट्रध्वज “
1
Jan
जय हिंद
आज बेस्ट कॅश्युरीना कॉ. ऑप. हौ. सोसायटी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्र ध्वज फडकवला. यावेळी माझ्यासह श्री भालचंद्र शिरसाट,श्री. जय देसाई,श्री बाबू दरेकर,श्री धर्मेश गिरी, श्री तुषार कांबळे,श्री देवेन चितलिया,श्री योगेश ससाने,श्री इमरान शेख,श्री नाना ताथेले,श्री प्रशांत शेट्टी,श्री हेमंत ठक्कर,श्री किरण शेट्टी,श्री राजेश म्हामुनकर,श्री हितेश सावंत, श्री किशोर शिनगारे,श्री आर्थर डग्लस,श्री अशोक मराठे,श्री नितीन नाईक,श्री मिलिंद वेलिंगकर,श्री राजीव पेंडसे,श्रीमती उमा जोशी, श्रीमती सुषमा लाड,श्रीमती अनुजा सावंत,श्रीमती किरण चौगुले आदी मान्यवरांसह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#JaiHind #RepublicDay2025 #FlagHoistingCeremony #BESTSociety #GhatkoparWest