“विद्याविहार पश्चिम, बुध्द विहार परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त फडकवला ध्वज “
26
Jan
आज माझ्या प्रमुख उपस्थितीत विद्याविहार पश्चिम येथील बुध्द विहार परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वज फडकवला व स्थानिकांसाठी तयार करण्यात आलेल्या तिरंगा स्पोर्ट्स क्लब गार्डन येथील शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री भालचंद्र शिरसाट,श्री धर्मेश गिरी,श्री जय देसाई,श्री राजू बर्गे,श्री देवेन चीतालिया,श्री नाना ताथेले,श्री प्रशांत शेट्टी,श्री वाघमारे साहेब,श्री अश्विन जाधव, श्री सॅम्युअल आदी मान्यवर व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
#RepublicDay2025 #FlagHoisting #BuddhaVihar #RepublicDayCelebration