घाटकोपर विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्र 125 मध्ये आयोजित जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
5
Jan
माझ्या घाटकोपर पूर्व येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेतला.
यास स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
माझ्या घाटकोपर विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्र 125 मध्ये सेवा संघ कार्यालय, पंतनगर गणेश मंदिर समोर आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार कार्यक्रमास उपस्थित राहिलो. या दरबारात मी नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या व त्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा विश्वास नागरिकांना दिला. यावेळी श्री रवी पूज, श्री विकास कामत, श्री अजय बागल, श्री संजय दरेकर, श्री तुषार कांबळे, श्रीमती दिपाली शिरसाट, श्रीमती सविता कापसे, श्री देवेन चीतलीया, ॲड नवल शर्मा, श्री गणेश चाळके, श्री राना प्रताप सिंह, श्री अमेय शिरसाट, श्री वैभव पाचपुते आदी मान्यवरांसह असंख्य स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
#GhatkoparEast #SevaBhaviparagShah2_0