श्री दत्त जयंती निमित्त घाटकोपर पूर्व केंद्राच्या वतीने आयोजित अखंड सप्ताहास भेट
24
Dec
श्री गुरुदेव दत्त!
श्री स्वामी समर्थ!
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित घाटकोपर पूर्व केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या श्री दत्त जयंती निमित्त अखंड सप्ताहाला भेट दिली. श्री स्वामी समर्थांचे चे भक्तिभावाने दर्शन घेऊन सर्व उपस्थितांना श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री किशोर आंगणे, श्री तुषार शेटके,श्री नाना ताथेले,श्री राजेश हांडे,श्री रंगनाथ साटम,श्री अविनाश म्हामुनकर,श्री विजय बर्गे,श्रीमती प्रिया बने,श्री सचिन भोसले आदी मान्यवरांसह बहुसंख्य भाविक उपस्थित होते.
#swamisamarth #श्री_स्वामी_समर्थ_गुरुपीठ_त्र्यंबकेश्वर #dattaguru #DattaJayanti #GhatkoparEast