“नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजींची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन व सदीच्छा दिल्या”
7
Dec
महाराष्ट्राचे विकासपुरूष
फक्त आपले देवाभाऊ
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. जनतेच्या स्वप्नपूर्तीचा क्षण म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.
#DevaBhauReturns #MaharashtraCM #DevendraFadnavis4Maha #Inspiration