महापरिनिर्वाण दिनानिमित्त माता रमाबाई आंबेडकर नगर येथील कार्यक्रमात सहभागी
6
Dec
महामानव व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माता रमाबाई आंबेडकर नगर येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्या पावन स्मृतींना विनम्रतापूर्वक अभिवादन केले. यावेळी माझ्यासह श्री भालचंद्र शिरसाट, श्री विकास पवार, श्री तुषार कांबळे, श्री संघदीप केदारे व इतर मान्यवरांसह महायुतीचे कार्यकर्ते आणि असंख्य स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
#बाबासाहेब_आंबेडकर #महापरिनिर्वाण_दिवस #महापरिनिर्वाण #DrBabaSahebAmbedkar