“भाजपा विधिमंडळ पक्ष गटनेतेपदी मा. श्री देवेंद्रजींची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन”
4
Dec
धडाडीच्या विकासासाठी
महाराष्ट्राच्या हितासाठी
ते पुन्हा आले..
आमचे नेते, महाराष्ट्राचे विकासपुरूष, कर्तृत्ववान व लोकप्रिय नेते आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांची भाजपा विधिमंडळ पक्ष गटनेतेपदी एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. मा. श्री देवेंद्रजींच्या सक्षम नेतृत्वात पक्षाला अधिक बळकटी मिळेल आणि आगामी काळात महाराष्ट्र समृद्धीच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल हे निश्चित. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक सदिच्छा!
#DevendraFadnavis #MaharashtraCM #DevendraFadnavis4Maha #Maharashtra