माझ्या वचनपूर्तीनुसार घाटकोपर पूर्व मधील विविध कार्यांचा शुभारंभ
29
Nov
घाटकोपर का यही Spirit,
पराग शाह फिर से Repeat
आज मी दिलेल्या वचनपूर्तीप्रमाणे, विद्या विहार पूर्व पश्चिम ब्रिजच्या कामाचा आरंभ व येथील शौचालय शिफ्टिंग, तिरंगा गार्डन शेजारील शौचालय बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. जनसेवेचे कार्य माझ्या हातून असेच अविरत चालू राहो. यावेळी माझ्यासह श्री भालचंद्र शिरसाट,श्री देवेन चितलिया,श्री वाघमारे साहेब,श्री आशिष पवार,श्री कल्पेश कोपटे,श्री जितू मच्छर,श्री महादेव चंदनशिवे, श्री नितीन गव्हाणे,श्रीमती अनिता दोषी,श्री संदीप बने,श्री चंपक सोळंकी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
#SevaBhaviParahShah2_0 #GhatkoparEast