माझ्या परिवारासह लोकशाहीच्या उत्सवात सहभागी
20
Nov
मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव!
मी माझ्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी, मुंबई, महाराष्ट्र व देशाच्या सर्वांगीण तसेच सर्वसमावेशक विकासाचं लक्ष्य पुढे ठेवून मोठ्या संख्येने मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन आहे.
तुम्ही देखील जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे ही विनंती.
मतदान नक्की करा, उज्वल भारतासाठी!