माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 131 मध्ये भव्य पदयात्रेचे आयोजन
17
Nov
विजयाचा शंखनाद
माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 131 लक्ष्मी नगरमध्ये श्री परमेश्वर कदम, श्री प्रवीण छेडा, श्री भालचंद्र शिरसाट यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेस कार्यकर्त्यांसह जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी स्थानिक माता-भगिनींनी ओवाळून मला विजयाचा शुभाशीर्वाद दिला. सदर पदयात्रेत माझ्यासह महायुतीचे सर्व नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
#SevaBhaviParahShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024