माझ्या प्रचारार्थ भाजपा सिंधी सेल मार्फत सिंधी समाजाच्या बैठकीत उपस्थित
17
Nov
माझ्या प्रचारार्थ भाजपा सिंधी सेल मार्फत सिंधी समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत सहभागी झालो, यावेळी भोपाळ विधानसभेचे आमदार श्री भगवानदास सबनानी, श्री लडाराम नागवानी, श्री लक्ष्मण कनल, श्री मनोहर परीयांनी, श्री भालचंद्र शिरसाट, श्री विकास कामत, श्री दिलीप लीलानी, श्री मयूर लोडाया, श्री विश्वामित्र भेरवानी, श्री कमल सजनानी आदी मान्यवरांसह सिंधी समाजातील बंधू भगिनी देखील उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElections2024