मा. श्री रामदास आठवले जी यांच्या उपस्थितीत भव्य रथयात्रेचे आयोजन
24
Nov
राष्ट्र प्रथम, नंतर पार्टी शेवटी स्वतः
आज माझ्या प्रचारार्थ मा. केंद्रीय राज्य मंत्री मा. श्री रामदास आठवले जी व श्री परमेश्वर कदम यांच्या उपस्थितीत माता रमाबाई आंबेडकर नगर येथे भव्य रथयात्रा काढण्यात आली. यावेळी श्री भालचंद्र शिरसाट, श्री राजाभाऊ गांगुर्डे, श्री डी. एम. चव्हाण (मामा), श्री चिंतामण गांगुर्डे, श्री श्रीधर साळवे, श्री देवेंद्र रत्नम, श्री तुषार कांबळे, श्रीमती दीपालीताई शिरसाट, श्री यशवंत मोरे, श्री कैलास बर्वे, श्री रवी नेटवटे, श्री नंदू साठे, श्री धम्मदीप बनसोडे, श्री विकास (बंटी) पवार, श्रीमती मालतीताई हवालदार, श्री गजानन अहिरे आदी मान्यवरांसह महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast