माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 125 मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
14
Nov
जनतेच्या साथीनं, विकासाच्या वाटेवर…
आज माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 125 मध्ये खासदार श्री. रवी किशन जी व मा. मंत्री श्री प्रकाश मेहता जी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये नागरिकांची भेट घेत प्रचार केला. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली. पदयात्रेतील स्थानिकांचा हा प्रचंड उत्साह पाहून मी भारावून गेलो. जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या विजयाचा शंखनाद आहे.
#sevabhaviparagshah2_0 #ghatkopareast #MaharashtraElection2024