वॉर्ड क्र 125 येथे मा. श्री रवीजींच्या मुख्य उपस्थितीत पदयात्रेचे आयोजन

Posted by admin
Category:

आज वॉर्ड क्र 125 मध्ये माझ्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेत गोरखपूरचे भाजपा खासदार व प्रसिद्ध अभिनेते मा. श्री रवी किशन जी यांनी प्रमुख हजेरी लावली. यावेळी त्यांनी नागरिकांना मला बहुमताने विजयी करण्यासाठी आवाहन केले.


#SevaBhaviParagShah2_0 #RaviKishan #GhatkoparEast #MaharashtraElection2024

Leave a Reply

Open chat
Powered by