“मा. श्री अमितभाईंच्या शुभहस्ते माझ्या संकल्प पत्राचे विमोचन “

Posted by admin
Category:

विजयाचा शंखनाद 🐚

आमचे मार्गदर्शक, देशाचे आदरणीय गृहमंत्री श्री. अमितभाई शाह जी यांच्या शुभहस्ते माझ्या संकल्प पत्राचे विमोचन करण्यात आले. यावेळी आयोजित महायुतीच्या महासभेत त्यांनी उपस्थित महायुतीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचेव संबोधनपर मार्गदर्शन केले.


#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #AmitShah #MaharahstraElection2024

Leave a Reply

Open chat
Powered by