माझ्या नेतृत्वात कामराज नगर मधील असंख्य युवकांचा भाजपा पक्षात जाहीर प्रवेश
12
Nov
जय भाजपा, विजय भाजपा
आज माझ्या नेतृत्वात कामराज नगर मधील असंख्य युवकांनी भाजपा मध्ये प्रवेश करत भाजपाचा झेंडा हाती घेतला. या तरुणांचा उत्साह व ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी, त्यांना पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या व पदे देऊन कार्यप्रणालीमध्ये सहभागी करून घेण्यात आले. यावेळी माझ्यासमवेत श्री धर्मेश गिरी, श्री कुणाल देवेंद्र, श्री प्रशांत शेट्टी, श्री मिलिंद देशमुख, श्री संदीप त्रिपाठी, श्री करण मोटे, श्री श्रीधर नाईक आदी मान्यवरांसह असंख्य भाजपा कार्यकर्ते व स्थानिक देखील उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024