“माझ्या प्रमुख उपस्थितीत महाड-पोलादपूर-माणगाव-मुंबई वासियांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन”
11
Nov
आज घाटकोपर पूर्व मधील लवेंडर बो बँन्कवेट हॉल, 90 फूट रोड येथे गजानन प्रतिष्ठान मार्फत महाड – पोलादपूर – माणगाव मुंबई वासियांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळावा हा मा. खासदार श्री मनोज कोटक जी, मा मंत्री श्री प्रकाश मेहता जी, महाड, पोलादपूर,माणगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री भरतशेठ गोगावले जी व माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री परमेश्वर कदम, श्री भालचंद्र शिरसाट, महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महाड पोलादपूर माणगाव, मुंबईवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024