“समस्त हिंदूंना एकजूट करण्याच्या हेतूने माजी मंत्री श्री प्रकाश मेहता जींसह कार्यास शुभारंभ “
9
Nov
महायुती सरकारच्या मदतीने सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि समस्त हिंदूंना एकजूट करण्याच्या हेतूने मी आणि महाराष्ट्र राज्य माजी मंत्री श्री प्रकाश मेहता जी एकत्र येऊन काम करणार आहोत.भाजपाला मजबूत करणार आहोत.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024