माझ्या घाटकोपर पूर्ववासियांशी थेट संवाद
8
Nov
माझ्या घाटकोपर पूर्ववासियांचा प्रेमळ आशीर्वाद व पाठिंबाच माझ्या दुखापतीवरील औषध आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने माझ्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी केलेली प्रार्थना ही मला प्रोत्साहन देणारी आहे. यावेळी मी माझ्या जनतेशी थेट संवाद साधला. याप्रसंगी असंख्य स्थानिक सहभागी होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast