माय-माऊलींचा विजयाचा शुभाशीर्वाद

Posted by admin
Category:

घाटकोपर पूर्व विधानसभेतून माझ्या प्रचारादरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीतील जनसमुदायाने माझे स्वागत करत मला पाठिंबा दिला. त्याबरोबरच स्थानिक माता-भगिनींनी मला मोठ्या मायेने विजयाचा शुभाशीर्वाद दिला.
#SevaBhaviParagShah2_0 #ghatkopareast #paragshah

Leave a Reply

Open chat
Powered by