“छट पूजेच्या निमित्ताने मी भानुशाली वाडी येथील अंबे मातेचे दर्शन घेतले”
7
Nov
माझ्या पायाला झालेली दुखापत लवकर बरी व्हावी यासाठी छट पूजेच्या निमित्ताने मी भानुशाली वाडी येथील अंबे मातेचे दर्शन घेतले आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह मा.खासदार श्री किरीट सोमय्या,श्री विकास कामत,श्रीमती बिंदू त्रिवेदी,श्री भालचंद्र शिरसाट, श्री नरेश भानुशाली,श्री रंछोड भानुशाली,श्री हर्षद भानुशाली,श्री वल्लभ भानुशाली,श्री दिनेश भानुशाली,श्री अरविंद भानुशाली,श्री जितू भानुशाली,श्री दामजी भानुशाली,श्री मोहन भानुशाली,श्री कन्या भानुशाली आदी मान्यवरांसह भानुशाली वाडीतील असंख्य रहिवाशी उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024