आज वॉर्ड 125 मधील MRHPL, ऑफिस नं. १३, घाटकोपर एवेन्यू निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले
आज वॉर्ड 125 मधील MRHPL, ऑफिस नं. १३, घाटकोपर एवेन्यू, नायडू कॉलनी निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी श्री परमेश्वर कदम, श्री प्रवीण छेडा, श्री रवी पुज, श्री विकास कामत, श्री भालचंद्र शिरसाट, श्री जय देसाई, श्री बाबू दरेकर, श्री समीर औरंगाबादवाला, श्री तुषार कांबळे, श्री रवी नेटावटे, श्री हरीशचंद्र जंगम, श्री देवेन चितालिया, श्रीमती दीपाली शिरसाट, श्री बापू धुमाळे, श्री राहुल जाधव, श्री यशवंत मोरे, श्री कैलास बर्वे, श्री नंदू साठे, श्री गजानन पवार, श्री हेमंत जाधव, श्रीमती सविता कापसे, श्रीमती रेणुका राऊळ, श्री प्रशांत शेट्टी, श्री अमेय शिरसाट, श्री वैभव पाचपुते, श्री सचिन सोनावणे, श्री योगेश ससाणे, श्री सुमनलाल उनियाल, श्री भूपेश जांगळे, श्री सायली मोरे, श्री ताराबेन भानुशाली यांच्यासह महायुतीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटनावेळी सर्वांनी एकजुटीने सहभाग घेत, आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आणि यशाच्या शुभारंभाचा उत्सव साजरा केला.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024