घाटकोपर मधील असंख्यबहिणीनं सोबत भाऊबिज केली साजरी

Posted by admin
Category:

यंदाची दिवाळी बहिणीची ओवाळणी
आज माझ्या घाटकोपर मधील असंख्य भगिनींनी भाऊबिजनिमित्त मला ओवाळले आणि लाडक्या बहिणींनी प्रेमाने आशीर्वाद व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह महायुतीतील घाटकोपर मधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

#bhaubeej #sevabhaviparagshah2_0 #ladkibahin

Leave a Reply

Open chat
Powered by