महायुती आमदार व पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित होतो

Posted by admin
Category:

राज्याचे मा. मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ संभाजी शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील षण्मुखानंद सभागृह येथे महायुती आमदार व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी महायुतीचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिलो.

Leave a Reply

Open chat
Powered by