संयुक्त जयंती कार्यक्रमात उपस्थित राहिलो.
25
May
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 171 सलग्न चंद्रमणी बुद्ध सेवा समिती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या वतीने तिरंगा स्पोर्ट्स क्लब जयंती उत्सव कमिटीने आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त जयंती कार्यक्रमात उपस्थित राहिलो. यावेळी उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी माझ्यासह श्री धर्मेश गिरी, श्री देवेन चितलिया, श्री परेश ठक्कर व समितीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.