चला मतदान करूया, देशातील लोकशाही रुजवूया
20
May
हो पुढे मतदान कर,
लोकशाहीचा सन्मान कर!
सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन!
मतदार बंधू आणि भगिनींनो आज संविधानाचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्याचा दिवस आहे. लोकशाहीचा आदर करण्याचा दिवस आहे.
मी सहकुटुंब आमचे कर्तव्य निभावले, तुम्ही अजून मतदान केले का?
देशाला बळकट करण्यासाठी आपले एक मतदान खूप महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच आज घराबाहेर पडून मतदान करा आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सन्मान करा.